JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
भारताची सुरक्षा व्यवस्था
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. वायुदलाच्या प्रमुखाला ..................... असे म्हणतात.
1 point
अ) जनरल
ब) अँडमिरल
क) एअर चीफ मार्शल
ड) जनरल कमिशनर
Clear selection
2. ..................... दलात सहभागी होऊन नागरीक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात.
1 point
अ) सीमा सुरक्षा दल
ब) केंद्रीय राखीव पोलीस दल
क) जदळ कृतिदल
ड) गृहरक्षक दल
Clear selection
3. भारताचे ................... सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
1 point
अ) प्रधानमंत्री
ब) राष्ट्रपती
क) संरक्षण मंत्री
ड) राज्यपाल
Clear selection
4. भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल-
1 point
अ) भुदल
ब) तटरक्षक दल
क) सीमा सुरक्षा दल
ड) जलद कृतिदल
Clear selection
5. भूदलाच्या प्रमुखाला .................... असे म्हणतात.
1 point
अ) जनरल
ब) अँडमिरल
क) एअर चीफ मार्शल
ड) मेजर
Clear selection
6. भुदल, नौदल आणि वायुदल या तीनही दलांवर ................... यांचे नियंत्रण असते.
1 point
अ) राष्ट्रपती
ब) गृहमंत्री
क) संरक्षण मंत्रालय
ड) कोणतेही नाही
Clear selection
7. भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी ................. असते.
1 point
अ) वायुदल
ब) नौदल
क) भूदल
ड) तटरक्षक दल
Clear selection
8. विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ...................... ची स्थापना करण्यात आली.
1 point
अ) बी. एस. एफ.
ब) सी. आर. पी. एफ.
क) एन. सी. सी.
ड) आर. ए. एफ.
Clear selection
9. कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
10. भारत-चीन संबंधात तणाव आहे.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report