शिष्यवृत्ती सराव ५ वी गणित   टेस्ट ३२ दशमान परिमाणे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
1 ]  सायलीने मॅरेथॉनमध्ये 4  किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले ,  तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले ?
1 point
Clear selection
2 ] 42000  मिलिमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?
1 point
Clear selection
3 ]  एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1 point
Clear selection
4 ]  एका दुकानदाराने 50  किग्रॅ ज्वारी  पैकी 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम ज्वारी  विकली , तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली ?
1 point
Clear selection
5 ]  कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिली च्या 12 पिशव्या दूध आणले ,  तर एकूण किती लिटर दूध आणले ?
1 point
Clear selection
6 ]   रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 50 रुपये या दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?
1 point
Clear selection
7 ] 480  सेमी =  किती डेकामीटर ?
1 point
Clear selection
8 ]  एक गाडी नागपूर ते अमरावती हे 150 किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटात पार करते ,  त्या गाडीला नागपूर- अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?
1 point
Clear selection
9 ]  लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?
1 point
Clear selection
10 ]  नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विनाथांबा बस च्या दिवसाभरात 4  फेऱ्या पूर्ण झाल्या. बस मध्ये प्रत्येक वेळी 42  प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 85  रु असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती झाले ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.