अर्थसाहाय्यासाठी भरावयाचा अर्ज
Email address *
महाराष्ट्रातील मराठी संशोधन संस्था / मंडळ यांना अर्थसाहाय्य करणे.
(सदर अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर सदर अर्ज व क्र.२९ मध्ये नमूद केलेली संबंधित जो़डपत्रांची मूळ प्रत (Hard Copy) , संचालक, राज्य मराठी विकास संस्था, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, पहिला मजला, ३, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई - ४०० ००१ या पत्त्यावर विहित कालमर्यादेत म्हणजे दि. ३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत पाठवावा. कालमर्यादेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.)
संस्था / मंडळाचे नाव :
Your answer
संपर्कासाठी पत्ता :
Your answer
पिनकोड क्रमांक :
Your answer
दूरध्वनी क्रमांक :
Your answer
फॅक्स क्रमांक (एसटीडी क्र.) :
Your answer
इ-टपाल पत्ता (E-mail) :
Your answer
नोंदणी क्रमांक :
Your answer
नोंदणी दिनांक :
MM
/
DD
/
YYYY
पॅन कार्ड क्रमांक :
Your answer
कार्य, उद्दिष्टे इत्यादी विषयी थोडक्यात माहिती :
Your answer
जागा स्वतःच्या मालकीची का भाड्याची :
एकूण क्षेत्रफळ :
Your answer
कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या :
Your answer
वेतन / मानधन (वार्षिक खर्च) :
Your answer
ग्रंथालयाची थोडक्यात माहिती :
Your answer
शासन / शासकीय संस्थांकडून यापूर्वी अनुदान घेतले असल्यास, अनुदानाचा विषय :
Your answer
यापूर्वी अनुदान घेतले असल्यास, अनुदानाचे वर्ष नोंदवावे :
Your answer
यापूर्वी अनुदान घेतले असल्यास, अनुदानाची रक्कम नोंदवावी :
Your answer
हाती घेतलेले प्रकल्प – संख्या व तपशील :
Your answer
पूर्ण झालेले प्रकल्प – संख्या व तपशील :
Your answer
सुरू असलेले प्रकल्प – संख्या व तपशील :
Your answer
आगामी प्रकल्प – संख्या व तपशील :
Your answer
संस्था / मंडळ अनुदानास पात्र ठरल्यास अर्थसाहाय्याची रक्कम ऑनलाईन जमा करण्यासाठी बॅंक खात्याचा अचूक तपशील इंग्रजी व मराठी भाषांमध्ये भरावा - संस्था/मंडळाचे नाव :
Your answer
बॅंकेचे नाव व शाखा :
Your answer
खाते क्रमांक :
Your answer
आय.एफ.एस.सी. (I.F.S.C.) क्रमांक :
Your answer
एम.आय.सी.आर. ( M.I.C.R.) क्रमांक :
Your answer
पुढील तपशील इ-टपालाने संस्थेला भरलेल्या अर्जाच्या पीडीएफ(PDF) सह पाठवणे आवश्यक आहे.
संस्थेच्या / मंडळाच्या विषयाची माहिती, योजनेच्या प्रस्तावासोबत जोडायची कागदपत्रे छायांकित प्रती, नोंदणी प्रमाणपत्र, घटना स्कॅन करून project4.rmvs@gmail.com या संस्थेच्या इ-पत्त्यावर पाठवावी. कोणकोणती कागदपत्रे स्कॅन करून पाठवत आहात, त्यांचे क्रमांकशीर्ष नोंद करावे.
प्रमाणित करण्यात येते की, संस्थेतर्फे देण्यात आलेली वरील सर्व माहिती सत्य आहे. सदर माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास, संस्था / मंडळ, राज्य मराठी विकास संस्थेच्या नियमानुसार कार्यवाहीस अपात्र ठरविण्यात यावी व सदरहू संस्थेस / मंडळास कोणत्याही प्रकारचे अनुदान /अर्थसाहाय्य देण्यात येऊ नये.
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service