STD 8th CIVICS नागरिकशास्त्र  प्रकरण  6) नोकरशाही
Sign in to Google to save your progress. Learn more
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे 
तुमचा ईमेल बरोबर नोंदविल्याची खात्री करा 
तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर प्रमाणपत्र येईल

Full Name / संपूर्ण नाव 

*

Other / School Name 

*
 शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा कोणती ओळखली जाते?  
*
1 point
 गटविकास अधिकारी यांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होत असते ?  
*
1 point
 कर गोळा करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे ही कामे खालीलपैकी कोणत्या यंत्रणेमध्ये येतात ?  
*
1 point
 सनदी सेवांचे खालीलपैकी कोणते तीन प्रकार आहेत?  
*
1 point
 कोण खात्याच्या गैरव्यवहारासाठी मंत्र्यांना जबाबदार धरते?  
*
1 point
 ................ ही सुद्धा समाज परिवर्तनाचे एक साधन आहे  
*
1 point

खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा.

     गट 'अ'                                           गट 'ब '

1) केंद्रीय लोकसेवा आयोग         अ) UPSC

2) महाराष्ट्र लोकसेवा आयोग     ब) MPSC

3) राज्यसेवा                              क)तहसीलदार

4) केंद्रीय सेवा                            ड) भारतीय महसूल सेवा

*
4 points
 कोणत्या लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते?  
*
1 point
नव्या कायद्याचे प्रस्ताव व धोरण  खालीलपैकी कोण तयार करते ?  
*
1 point
 मंत्री व सनदी सेवक या खात्यासंबंधी निर्णय कोण घेतात ?  
*
1 point
 प्रशासकीय  कामासाठी उभी केली जाणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा?  
*
1 point
 एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे म्हणजेच............... होय.  
*
1 point
 नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला ................लाभाते.  
*
1 point
 भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा ही खालीलपैकी कोणत्या सेवेत मोडते ?  
*
1 point
 भारतीय विदेश सेवा ही कोणत्या सेवेत मोडते ?  
*
1 point
 संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर कोणाची जबाबदारी असते ?  
*
1 point
 देशाच्या रक्षणासाठी सज्ज असणारी  खालीलपैकी यंत्रणा कोणती ?  
*
1 point
 स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकासाठीच्या योजना इत्यादी शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम कोण करते ?  
*
1 point
 भारतात सनदी सेवांचे किती प्रकार आहेत ?  
*
1 point
 मंत्री व सनदी सेवक या खात्यामध्ये निर्णय मंत्री घेतात.ते घेण्यासाठी आवश्यक माहिती कोण देतात ?  
*
1 point
धन्यवाद ! तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर प्रमाणपत्र येईल ते प्राप्त करा
Please SUBSCRIBE our YouTube Channel -
 https://youtube.com/@eshaalaa 

Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.