इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 32.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  खालीलपैकी कोणत्या शब्दात फक्त एकच स्वर (vowel ) आहे ? *
2 points
2)  'डावीकडे वळा' ही सूचना इंग्रजीतून कशी द्याल (how you will give instructions?) *
2 points
3)  हे चित्र कशाचे आहे? *
2 points
Captionless Image
4)  '12' हा अंक इंग्रजीत कसा लिहाल? *
2 points
5)  खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात 'ए' या ध्वनीने होत नाही? *
2 points
6).   मा ,न,धा, स   👈या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा त्या शब्दात दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? *
2 points
7)  28 , 99 , 35 , 17 , 48 वरील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटच्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती येईल? *
2 points
8)  गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक असलेला पर्याय क्लिक करा. *
2 points
9)  मेधा शिडीच्या चोविसाव्या पायरीवर आहे ती सातव्या पायऱ्या खाली उतरले तर ती शेळीच्या मधल्या पायरीवर येते तर शिर्डीला एकूण पायऱ्या किती आहेत? *
2 points
10)  एका रस्त्यावर रांगेमध्ये 14 झाडे असून  दोन झाडांमधील अंतर पाच मीटर आहे ,तर रांगेतील पहिल्या व शेवटच्या झाडांमधील अंतर किती असेल? *
2 points
11)  फक्त आयतात असणाऱ्या संख्या कोणत्या? *
2 points
Captionless Image
12)  खालील आकृतीत चौकोन किती आहेत? *
2 points
Captionless Image
13)  अमित वायव्येकडे तोंड करून उभा आहे .तो डावीकडे एका काटकोनातून वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? *
2 points
14)  रोहितचा जन्म 1 मे 1996 रोजी झाला त्याचा मित्र राकेश, रोहितपेक्षा सात दिवसांनी मोठा आहे तर राकेशचा जन्म कोणत्या तारखेला झाला? *
2 points
15)  अंक मालेतील चुकीचे पद ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ क्लिक करा.                              121   231   341   441   561   671 *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.