या झोपडीत माझ्या 
Sign in to Google to save your progress. Learn more
1. 'या झोपडीत माझ्या' या कवितेचे कवी कोण आहेत ?

1 point
Clear selection
2. कवीच्या मते झोपडीत काय आहे जे महालात नसते ?
1 point
Clear selection
3. महलात जाण्यासाठी कोणाची परवानगी लागते ?
1 point
Clear selection
4. झोपडीत झोपल्यावर कशाचे दर्शन घडते ?
1 point
Clear selection
5.  कवीच्या झोपडीत येण्यासाठी कोणालाही बंदी नाही.
1 point
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा.

महाल, झोपडी, राजवाडा, बंगला.
1 point
Clear selection
7. 'मज्जाव' या शब्दाचा कवितेत कोणता अर्थ आला आहे ?
1 point
Clear selection
8. तुकडोजी महाराजांना 'राष्ट्रसंत' ही पदवी कोणी दिली ?
1 point
Clear selection
9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता ?
1 point
Clear selection
10. कवीला महालात राहण्याची खूप इच्छा आहे.
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.