13 गुणोत्तर - प्रमाण भाग - 2 | सहावी गणित | ऑनलाईन टेस्ट
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
 1.अनेक वस्तूंच्या किमती वरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे या पद्धतीला ............. पद्धत म्हणतात.? *
2 points
 2.एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या पद्धतीला  ............. पद्धत म्हणतात.? *
2 points
 3.  15 मीटर कापडाची किंमत ` 3000 रू  आहे, तर 10 मीटर कापडाची किंमत काढा.? *
2 points
 4.  10 किग्रॅ गव्हाची  किंमत `350 आहे, तर 7 किग्रॅ गव्हाची किंमत काढा..? *
2 points
 5.  17 किग्रॅ ज्वारीची   किंमत `629 आहे, तर8 किग्रॅ ज्वारीची  किंमत काढा.? *
2 points
 6.  16 खुर्च्यांची किंमत 4272 आहे, तर 9 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील ? *
2 points
 7.  8 कपाटांची  किंमत 9840 आहे, तर 6 कपाटांचे  किती रुपये द्यावे लागतील ? *
2 points
 8.  25 डब्यांचे वजन 7 किग्रॅ आहे, तर 30 डब्यांचे वजन किती ग्रॅम  होईल  ? *
2 points
 9.  समान वेगाने एक कार 260 किमी अंतर 4 तासांत कापते. त्याच वेगाने  455 किमी अंतर जाण्यास कारला किती तास लागतील ? *
2 points
 10.  समान वेगाने एक कार 260 किमी अंतर 4 तासांत कापते. त्याच वेगाने  12 तासांत कार किती अंतर कापेल  ? *
2 points
 11.  5 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला 20 लीटर डिझेल लागते, तर 21 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लीटर डिझेल लागेल  ? *
2 points
 12.  एका साखर कारखान्या मध्ये 46 टन उसापासून 4094 किग्रॅ साखर मिळते. रामरावांच्या  शेतात तयार झालेला ऊस 57 टन आहे, तर या उसापासून किती साखर तयार होईल ? *
2 points
 13.  एका आमराईत 12 रांगांत 144 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांच्या संख्या समान असल्यास अशा18 रांगांत किती झाडे असतील ? *
2 points
 14.  एका शेततळ्यामध्ये12000 लीटर पाणी साठते. ते शेततळे तयार करण्यासाठी 2000 रुपये खर्च येतो, तर 58000 लीटर पाणी साठविण्यासाठी  किती रुपये खर्च येईल ? *
2 points
 15.  47 डब्यांचे वजन 16 kg  450 gm  आहे, तर 280 डब्यांचे वजन किती किग्रॅ होईल ? ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.