पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच भाग 24
मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, संगणक-माहिती तंत्रज्ञान, चालू घडामोडी
व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच
15 प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
संपर्क ( म्हणजे Whatsapp ग्रुप मध्ये Add होता येईल ) *
प्रश्न १ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न २ : ‘गरीबी हटाव’ ही प्रसिद्ध घोषणा ......... या भारतीय पंतप्रधानांनी केली ?
2 points
Clear selection
प्रश्न ३ : भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार ........... कलमानुसार आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न ४ : अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता ?
2 points
Clear selection
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न ६ : ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न ७ : जिवंतपणी आपली प्रेतयात्रा कोणाला पाहावी लागली होती ?
2 points
Clear selection
प्रश्न ८ : संत चोखामेळा यांची समाधी ........... येथे आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न ९ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
2 points
Clear selection
प्रश्न १० : इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ‘आनंदवन’ हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान .......... येथे आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न ११ : कमाल नफा मिळविणे हा ........... अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतु आहे ?
2 points
Clear selection
प्रश्न १२ : आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?
2 points
Clear selection
प्रश्न १३ : पाण्याचा रेणु हा हायड्रोजनचे ......... अणु व ऑक्सीजनचा 1 अणु मिळून तयार होतो ?
2 points
Clear selection
प्रश्न १४ : स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ?
2 points
Clear selection
प्रश्न १५ : महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
2 points
Clear selection
असेच महत्त्वाचे नवीन नवीन प्रश्नोत्तरे व दररोज चालू घडामोडीसाठी आपल्या टेलेग्राम चॅनेलला Follow करा. https://t.me/marathinaukri
PDF डाऊनलोड करण्यासाठी " Marathi Naukri " टेलिग्राम चॅनेलला जॉइन करा.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.