इयत्ता नववी भूगोल , ७ .आंतरराष्ट्रीय वाररेषा
Sign in to Google to save your progress. Learn more
योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .   पृथ्वीवरील नवीन दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषाच्या . . . . . . दिशेला सुरू होतो .
1 point
Clear selection
जागतिक प्रमाण वेळ व भारताची प्रमाण वेळ यांत किती फरक आहे ?
1 point
चूक की बरोबर ते सांगा . पूर्व गोलार्धातील वेळा या पश्चिम गोलार्धातील वेळेपेक्षा नेहमीच पुढे असतात .
1 point
जागतिक प्रमाण वेळ म्हणजे काय ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा .   पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी . . . . . असते .
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .  आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोणत्या दिशेस जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .    जर  15अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे दहा वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वार रेषा वर किती वाजले असतील ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .   आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते ?
1 point
Clear selection
नाव *
चुक की बरोबर ते सांगा .   ग्रीनीच वेळेला जागतिक प्रमाणवेळ म्हणतात .
1 point
योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .   जागतिक प्रमाणवेळ ही .. . . . . .रेखावृत्तावरुन ठरवली जाते .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.