इयत्ता:८वी विषय: इतिहास ८. सविनय कायदेभंग चळवळ
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, टेस्ट निर्माता: श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
लंडनमध्ये........... यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. *
1 point
खान अब्दुल गफार खान यांनी ......... या संघटनेची स्थापना केली. *
1 point
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ......... यांनी केले. *
1 point
दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ......... उपस्थित होते. *
1 point
सविनय कायदेभंगाच्या का सरकारने मार्शल लॉ हा कायदा कोणत्या शहरात लागू केला ? *
1 point
सरहद्द गांधी : *
1 point
डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या मध्ये पुणे करार कोणत्या तुरुंगात झाला ? *
1 point
दांडी पदयात्रा कोठून निघाली ? *
1 point
दांडी पदयात्रेला प्रारंभ : *
1 point
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी ....... करण्याचा निर्णय घेतला. *
1 point
आझाद हिंद सेनेची स्थापना : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.