5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 14 - बुद्धिमता
विषय - बुद्धिमत्ता
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1. शेजारच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ? *
2 points
Captionless Image
2. रिकाम्या जागी कोणता पर्याय  येईल ?
ca-bb-abbbcab-bc- -bb
*
2 points
3. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ? *
2 points
Captionless Image
4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा : *
2 points
Captionless Image
5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा : *
2 points
Captionless Image
6. जर PUZZLE = QWCDQK तर PARTY = ? *
2 points
7. एका सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द ५९१, सुगावा हा शब्द ५४७, आणि वानर हा शब्द ९४८ असा लिहिल्यास 'सुरज' हा शब्द कसा लिहिला जाईल ? *
2 points
8. भक्ती दिप्तीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्ख्या बहिणी आहेत. तर दिप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण ? *
2 points
9. दिलेल्या शब्द संचासाठी पर्यायापैकी वेन आकृती निवडा.
डॉक्टर, समाजसेवक, वृक्ष 
*
2 points
10. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a

- The Spardha Guru
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.