तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय , उस्मानाबाद
एक दिवसीय ऑनलाईन परिसंवाद बारावीच्या विद्यार्थी मित्रा सोबत
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी बारावी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या उपलब्ध संधी यावर घर बसल्या ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित केले आहे. सदर सत्रात खालील विषयावर मार्गदर्शन केले जाईल .
√ अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती.
√ अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखा बद्दलची माहिती आणि त्यांची पदवी नंतर ची उपयुक्तता .
√ पदवी नंतर कोणकोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात .
√ अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्या .
√ अभियांत्रिकीच्या नवीन सुरु झालेल्या शाखा आणि त्या मध्ये मिळणाऱ्या नोकरीच्या संधी.
√ प्रवेशासाठी कॉलेज कसे निवडावे आणि ऑप्शन फॉर्म कसा भरावा .
√ ट्यूशन फी माफी योजना (TFWS) म्हणजे काय ? आणी त्या बद्दलची माहिती .
√ आणि मुलांच्या शंकाचे निरसन इत्यादी बाबीवर चर्चा होईल .
बारावीच्या इच्छुक विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेल्या लिंक वर आपली नाव नोंदणी करावी .
आपण नाव नोंदणी केल्या नंतर आपल्याला मार्गदर्शन शिबिराची तारीख आणि वेळ कळवली जाईल .
गूगल लिंक - bit.ly/3MtmDv2
प्रमुख वक्ते :-
1. श्री. बलभीम शिंदे साहेब ,उपायुक्त , जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती ,उस्मानाबाद
2. श्री . सचिन वाळके ,इंडस्ट्रीलिस्ट, करिअर कॉऊन्सेलर ,पुणे
3. डॉ . विक्रमसिंह माने , प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय ,उस्मानाबाद .
हि पोस्ट तुम्ही तुमच्या वर्गमित्रांना शेअर करू शकता.