६ वी भूगोल २ चला वृत्ते वापरुयात
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
६६ ० ३० उत्तर अक्षवृत्त म्हणजेच *
1 point
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समांतर भागात विभागते . *
1 point
आर्क्टिक वृत्ताचे उत्तर धृवापासुनचे कोनीय अंतर किती आहे. *
1 point
0अंश  मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात . *
1 point
कोणत्या अक्षवृत्ता पर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. *
1 point
दक्षिण धृवावरील ठिकाणचे अक्षवृतीय स्थान कोणते असते. *
1 point
भारतातून कोणते महत्वाचे वृत्त जाते *
1 point
जगातील सर्वात लहान देश कोणता *
1 point
विषुववृत्त हे .......... आहे. *
1 point
एकमेका समोरील दोन रेखावृत्त मिळून ........... तयार होते.. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.