Admission Form
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत
कला वाणिज्य महाविद्यालय वरवट- बकाल ता. संग्रामपुर जि. बुलडाणा - ४४४२०२ (महाराष्ट्र)

प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१

विद्यार्थी- पालक मित्रांनो कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भामुळे संपुर्ण जनजिवन विस्कळीत झालेले असतांना या पंचक्रोशीतील कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून महाविद्यालयात ११वी विज्ञान, बी. ए. भाग - १, बी. कॉम. भाग - १ , बी. एससी. भाग - १ प्रवेश प्रक्रिया Online सुरू करण्यात आलेली आहे त्या करीता महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही. नांव नोंदणी करीता खालील माहिती भरा.

Admission committee
प्रा. डॉ. सुभाष गुर्जर – 9423912821
प्रा. सुरेश भालतडक - 9527490056
प्रा. संतोष म्हसाळ - 9604358080


खालील Form भरुन Submit केल्यानंतर आपणास whatsapp Group Join करण्याकरीता लिंक दिलेली आहे त्यावर क्लीक करुन आपण whatsapp Group Join करावा या गृपवर प्रवेश प्रक्रियेची माहिती वेळोवेळी दिली जाईल.

टिप :- या फॉर्मद्वारे आपण फक्त प्रवेश प्रक्रियेच्या माहिती करीता नोंदणी करीत आहात. ही माहिती तात्पूरत्या स्वरूपाची आहे फार्म भरला म्हणजे प्रवेश निश्चचीत झाला असे नाही.

(माहिती भरतांना काही अडचण आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा)
Prof. N.D. Dahake - 9860640584
Shri. S. N. Hiwrale - 9011551474


प्राचार्य
कला वाणिज्य महाविद्यालय वरवट- बकाल

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Name of Student (विद्यार्थाचे नांव) *
Father / Parent Name (वडीलाचे / पालकाचे नांव) *
Surname (आडनांव) *
Mother's Name (आईचे नाव) *
Gender (लिंग) *
एकूण प्राप्त गुण *
उत्तीर्ण वर्ग *
Students Mobile Number (Whatsapp Number) (व्हॉट्सअप नंबर) *
Full Address (पुर्ण पत्ता) *
Admission Required to Class *
Category (प्रवर्ग) *
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy