मुळाक्षरे भाग -3 / पहिली /मराठी
अधिक टेस्ट साठी भेट द्या  :    https://www.swadhya.in/
इयत्ता:- पहिली                       विषय:- मराठी           गुण -२०
Std- 1st                              Sub:- Marathi           Marks- 20                      
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name / विद्यार्थ्याचे नाव :-
सूचना- हि टेस्ट पालकांनी मुलांसोबत चर्चा करून /अभ्यास घेऊन सोडवायची आहे. टेस्ट सोडवण्यापुर्वी या भागाशी निगडीत व्हिडीओ मुलांना YouTube वर दाखवावे . १. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण           २. सोबतच्या चित्राचे निरीक्षण करून उत्तर द्या.
चित्र क्र.१ माझी शाळा ( प्रश्न क्र १ ते ५ साठी ) खालील चित्राचे निरीक्षण करा व प्रश्नाची उत्तरे द्या
१)हे चित्र कशाचे आहे?
2 points
Clear selection
२) शाळेचे नाव काय आहे? (नाव पाहण्यासाठी चित्र बारकाईने बघा.)
2 points
Clear selection
३)मुले कोणता खेळ खेळत आहेत?
2 points
Clear selection
४) खेळात एकूण किती मुले आहेत?
2 points
Clear selection
५)मैदानावरील खांबांची संख्या किती?
2 points
Clear selection
चित्र क्रमांक-२:-वर्ग ( प्रश्न क्र ६ ते १० साठी ) खालील चित्राचे निरीक्षण करा व प्रश्नाची उत्तरे द्या
६)वरील चित्रामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत?
2 points
Clear selection
७) चित्रात एकूण किती मुले आहेत?
2 points
Clear selection
८) चित्रात एकूण किती मुली आहेत?
2 points
Clear selection
९) मुलांचा शर्ट कोणत्या रंगाचा आहे?
2 points
Clear selection
१०)मुलींचा फ्रॉक(पेटीकोट)कोणत्या रंगाचा आहे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.