सराव चाचणी क्र.3 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} पाचशे नऊ ही संख्या अंकात कशी लिहाल?
2 points
Clear selection
2} ३४# या तीन अंकी संख्या या चिन्हाच्या जागी २ ने नि:शेष भाग जात असेल तर कोणता अंक असेल?
2 points
Clear selection
3} ४ दशक + २ हजार + ५ एकक = किती?
2 points
Clear selection
4} 20 ते 40 पर्यंतच्या संख्येत दोन हा अंक किती वेळा येतो ?
2 points
Clear selection
5} ७०० - ३५५ ?
2 points
Clear selection
6} सर्वात मोठ्या तीन अंकी विषम संख्या मधून सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या वजा केली असता उत्तर किती येईल?
2 points
Clear selection
7} चौकटीच्या ठिकाणी कोणता समान अंक येईल ?
2 points
Captionless Image
Clear selection
8} श्यामने वर्गातील 25 मुलांना प्रत्येकी 8 चॉकलेट वाटली तेव्हा 3 चॉकलेटी शिल्लक राहिली तर सचिन कडे किती चॉकलेट होते?
2 points
Clear selection
9} २० ÷ ५ + ७ = ?
2 points
Clear selection
10}  पाऊण मीटर बरोबर किती सेमी?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.