दहावी इतिहास  प्रसारमाध्यमे
बहुपर्यायी प्रश्न सोडवा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
भारतातील पहिले वर्तमानपत्र ......... यांनी सुरू केले *
2 points
दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे *
2 points
मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते *
2 points
 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो *
2 points
 प्रभाकर या वर्तमान पत्रातून कोणाची समाजप्रबोधन पर शतपत्रे प्रसिद्ध झाली *
2 points
 मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कोणत्या वर्तमानपत्राकडे जातो *
2 points
 दिन बंधू हे वृत्तपत्र सुरु करणारे कृष्णराव भालेकर हे खालीलपैकी कोणाचे सहकारी होते *
2 points
आगरकर व लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले *
2 points
मराठी भाषेतील कोणते पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले *
2 points
आकाशवाणी भारत सरकारच्या कोणत्या खात्याच्या अंतर्गत येते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.