मराठी भाषा ऑनलाइन चाचणी 10
निर्मिती:
शरद ढगे सहायक शिक्षक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती
केंद्र: पोहणा, पंचायत समिती: हिंगणघाट
नाव *
इयत्ता *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका *
हा व्हिडिओ पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
1) टिंकू आणि रिंकी कोण होते? *
1 point
2) नेहमी जास्त मार्क कोणाला मिळायचे? *
1 point
3) टिंकू आणि रिंकी ने कशाचा हट्ट धरला? *
1 point
4) बाबांकडून सायकल कोणाला मिळणार होती ? *
1 point
5) अभ्यासाची आवड कोणाला होती? *
1 point
6) टिंकूला ट्युशन च्या सरांनी किती वर्षांचे क्वेश्चन पेपर दिले होते ? *
1 point
7) बाबांकडून सायकल कोणाला मिळाली ? *
1 point
8) G1 कंपनीची टॉप मॉडेल सायकल कोणाला मिळाली? *
1 point
9) टिंकू ला कोणती शिकवण मिळाली? *
1 point
10) रिंकी ला स्पर्धेत शंभर टक्के मार्क का मिळाले? *
1 point
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy