शहीद दिन प्रश्नमंजुषा
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड - नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव : *
शाळेचे नाव : *
१) शहीद दिन कधी साजरा केला जातो? *
1 point
२) शहीद दिन कोणाच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? *
1 point
३) सरदार भगतसिंग यांचे पूर्ण नाव काय होते? *
1 point
४) क्रांतिकारक सुखदेव यांचे पूर्ण नाव काय होते? *
1 point
५) क्रांतिकारक राजगुरू यांचे पूर्ण नाव काय होते? *
1 point
६) भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे कोणते गीत गात फासावर गेले? *
1 point
७) भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कोठे फाशी देण्यात आली? *
1 point
८) राजगुरू यांनी कोणाचा वध केला होता? *
1 point
९) लाहोर येथील लाठी चार्जमध्ये कोण धारातीर्थी पडले? *
1 point
१०) भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी स्वातंत्र्यासाठी कोणता नारा दिला होता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.