पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा
प्रमाणपत्र ६ जून ला याच ठिकाणी अपडेट होईल.
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
आपण जसे नाव टाईप कराल तसेच नाव प्रमाणपत्रावर येईल.
School name *
१. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो? *
2 points
2. कोणता ऋतू थंड ऋतू म्हणून ओळखला जातो? *
2 points
३. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? *
2 points
4. वर्तुळाला किती बाजू असतात? *
2 points
5.  शनिवार नंतर कोणता वार येतो? *
2 points
6. सूर्याला समानार्थी शब्द कोणता? *
2 points
7.पाच प्रकारच्या बाजूंच्या आकारास काय म्हटले जाते? *
2 points
8. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? *
2 points
9. चित्ता हा प्राणी भारतात .......? *
2 points
10. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? *
2 points
11. कोणता प्राणी ‘वाळवंटातील जहाज’ म्हणून ओळखला जातो? *
2 points
12. काझीरंगा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? *
2 points
13. कोणता प्राणी पाण्याविना जगू शकत नाही? *
2 points
14. मानवी शरीरात किती डोळे असतात? *
2 points
15. भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
2 points
16. टोमॅटो चा रंग कोणता असतो? *
2 points
17. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? *
2 points
18. शेतकऱ्याचा मित्र कोण आहे? *
2 points
19. भारताला अजून काय म्हणले जाते? *
2 points
20. विमानाचा शोध कोणी लावला? *
2 points
21. जगातील सर्वात मोठी ‘लोकशाही’ म्हणून कोणता देश ओळखले जाते? *
2 points
22. पुढीलपैकी कोणती पालेभाजी आहे? *
2 points
23. इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता? *
2 points
24. नाशिक मध्ये कोणती नदी आहे? *
2 points
25. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? *
2 points
26. पुढीलपैकी कोणती कडधान्य आहे? *
2 points
27. कोणते फळ तुरट असतं? *
2 points
28. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
29. गुलाबाचा रंग कोणता असतो? *
2 points
31. भात कशापासून बनवतात? *
2 points
32. कोणत्या सणांमध्ये बैलांची पूजा करतात? *
2 points
32. सर्वात मोठा मासा कोणता आहे? *
2 points
33. कोणत्या ग्रहावर प्राणीजीवन आढळून येते? *
2 points
34. बुर्ज खलिफा कोठे स्थित आहे? *
2 points
35. साखरेची चव कशी असते? *
2 points
36. दुधा पासून काय बनवले जाते? *
2 points
37. संत्री चा रंग कोणता? *
2 points
38. पोपटाला काय आवडतं? *
2 points
39. हळदीचा रंग कोणता? *
2 points
40. कोणता रंग भारतीय झेंड्यात आढळून येत नाही? *
2 points
41. मांजर काय पिते? *
2 points
42. जंगली प्राणी कुठे राहतात? *
2 points
43. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? *
2 points
44. 2-0=? *
2 points
45. वरण कशापासून बनवले जाते? *
2 points
46. शिकण्यासाठी आपण कुठे जातो? *
2 points
47. नवरात्र हा किती दिवसांचा सण आहे? *
2 points
48. पुढीलपैकी कोणता मैदानी खेळ आहे ? *
2 points
49. अन्न टिकवण्यासाठी कुठे ठेवले जाते? *
2 points
50. जेवणात तिखटपणा यावा यासाठी काय वापरले जाते? *
2 points
आपण रोजचा अभ्यास ग्रुप ला जॉईन आहात का ? *
फक्त माहितीसाठी
मोबाईल
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.