ऑनलाईन अभ्यास  इयत्ता 4 थी विषय परिसर अभ्यास2  पाठ 3 मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
www.mhschoolteacher.blogspot.in 
 शैक्षणिक ब्लॉग व युट्युब चॅनल
ऑनलाईन सराव चाचणी  निर्मिती निलेश लटपटे प्राथमिक शिक्षक जिंतूर  
Sign in to Google to save your progress. Learn more
प्रश्न 1) त्या काळात महाराष्ट्रात कोणत्या दोन सुलतानामध्ये नेहमी लढाई होत? *
1 point
प्रश्न 2) प्रसिद्ध भोसले घराणे कुठले होते *
1 point
प्रश्न 3) शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या? *
1 point
प्रश्न 4) शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई कुठल्या होत्या? *
1 point
प्रश्न 5) वेरूळच्या लेण्याजवळ प्रसिद्ध असे कोणते मंदिर आहे? *
1 point
प्रश्न 6) घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार कोणी केला? *
1 point
प्रश्न 7) त्याकाळी निजामशाहीची राजधानी कोणती होती? *
1 point
प्रश्न 8) लखुजीराजे जाधव यांच्या मुलीचा विवाह कोणासोबत झाला? *
1 point
प्रश्न 9) कुठल्या प्रसिद्ध लढाई मध्ये मालोजी राजे मारले गेले *
1 point
प्रश्न 10) शहाजी राजे यांनी निजामशाही का सोडली? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.