4 } सातारा प्रज्ञाशोध परीक्षा { परिसर अभ्यास 1 }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} कोणता प्राणी फुफ्फुस आणि त्वचा यांच्यामार्फत शोषण करतो? *
2 points
2} मीठ हे --------- नावाने ओळखले जाते? *
2 points
3} स्वयंपाक घरातील सांडपाण्यापासून ------- सारखे पीक घेतले जाते? *
2 points
4} खालीलपैकी सजीव असणारा पर्याय कोणता? *
2 points
5} विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना -------- वारे म्हणतात. *
2 points
6} आपले कुटुंब शेजारी परिसरातील लोक यांच्याबरोबर आनंदात राहणे म्हणजे ---------- होय. *
2 points
7} बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखराची मादी कोणत्या झाडावर अंडी घालते? *
2 points
8} महाराष्ट्रातील पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन कोणते? *
2 points
9} दिलेला नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कशावरून समजते? *
2 points
10} कल्ल्यामार्फत श्वासोच्छ्वास कोण करतं? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.