इयत्ता-सातवी,साप्ताहिक चाचणी क्र १६  
निर्मिती व संपर्क- ८९७५४३३४४४ प्रदीप कुंभार , कराड (पाटण ) जि.सातारा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
इयत्ता *
शाळा *
जिल्हा *
तालुका *
विषय- इतिहास
शाहू महाराजांची सुटका कोणी केली ? *
2 points
महाराणी ताराबाई व शाहू महाराजांमध्ये कोठे लढाई झाली ? *
2 points
छत्रपती शाहू महाराजांची  कोणती राजधानी होती ? *
2 points
शाहू महाराजांनी पहिल्यांदा कोणाला पेशवा केले ? *
2 points
मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ? *
2 points
विषय-भूगोल
कृषी व्यवसायामध्ये कोणता व्यवसाय महत्त्वाचा व प्रमुख मानला जातो ? *
2 points
मध माशी पालन व्यवसाय कशासाठी केला जातो ? *
2 points
रेशीम धागे कोणत्या किड्यांपासून मिळवले जातात ? *
2 points
शेतीचे खालील कोणता प्रकार नाही ? *
2 points
विस्तृत शेतीचे क्षेत्र किती असते ? *
2 points
विषय- विज्ञान
पृथ्वीवरील खडक हे मुख्यत्वे कशाचे बनलेले असतात ? *
2 points
ज्या खानिजांमध्ये धातूंचे प्रमाण जास्त असते त्याला काय म्हणतात ? *
2 points
भूगर्भातील मिठाला काय म्हणतात ? *
2 points
गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण खालील पैकी कोणते नाही ? *
2 points
बॉक्साईड मध्ये अल्युमिनिअम चे प्रमाण किती असते ? *
2 points
विषय-मराठी
खालील उतारा वाचा व  खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .
लेखक ज्याचा शोध घेत होता ते त्याला किती वेळाने दिसलं ? *
2 points
वरील उताऱ्या मध्ये कोणत्या धातूचा उल्लेख केला आहे ? *
2 points
घरट्याच दार कशाने विणले होते ? *
2 points
विषय - गणित
एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परीघ काढा ? *
2 points
एका वर्तुळाची त्रिज्या ३५ सेमी आहे तर त्याचा परीघ काढा ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.