TEST -33 अक्षरे जुळवून शब्द तयार करणे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव
शाळेचे नाव
1 ] खाली दिलेल्या अक्षरांपासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द  बनविल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास '  श्रद्धा '  या अर्थाचा शब्द तयार होईल ?                                                               भा  जा  व  का  र
2 points
Clear selection
2 ] पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता " वीज " या अर्थाच्या शब्द तयार होईल ?
2 points
Clear selection
3 ] अक्षरे जुळवून अर्थपूर्ण तयार झालेल्या शब्दातील शेवटच्या तीन अक्षरातील श्ब्दाचा ' समानार्थी शब्द पर्यायातील कोणता असेल ?                                              म   क   ल   य   न   म
2 points
Clear selection
4 ]  'रा वी ळ  अं र ता '  या सहा  अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील शेवटची दोन अक्षरे पर्यायातील कोणती ?
2 points
Clear selection
5  ]  ' गारवेल '  या शब्दातील प्रत्येक अक्षर  घेऊन दोन अक्षरी एकूण किती शब्द तयार करता येतील ?
2 points
Clear selection
6 ] [  म मु वा न र्ती  ]  या पाच अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या तयार होणाऱ्या शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता ?
2 points
Clear selection
7 ]  [ ळ म र हा शव  ब ] या  पाच अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाच्या क्रमशः दुसऱ्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातील कोणता ?
2 points
Clear selection
8 ]  खाली दिलेल्या पर्यायातील अक्षरे जुळवून '  अलगद '  या अर्थाचा समानार्थी शब्द तयार होतो ,  त्याचा योग्य पर्याय निवडा ?
2 points
Clear selection
9 ]   पुढे दिलेल्या अक्षरांपासून अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितीव्या क्रमांकाची  अक्षर घेतल्यास '  विचार '  या अर्थाचा शब्द तयार होईल ?   [ वि  ण   हा  त  म  र   ]
2 points
Clear selection
10 ]  पर्यायातील अक्षराचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्यातील शेवटच्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.