८ वी , धाराविद्युत आणि चुंबकत्व
सामान्य विज्ञान
Sign in to Google to save your progress. Learn more
विध्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) अणूमध्ये इलेक्ट्रॉन व ............... असतात .
2 points
Clear selection
२ ) चल विद्युत एका वस्तूंवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरीत होते , हे काय आहे ?
2 points
Clear selection
३ ) जेव्हा ढगातून वीज जमिनीवर पडते , तेव्हा काय घडते ?
2 points
Clear selection
४ ) उंच पातळीतून खालील पातळीकडे कोणते पदार्थ वाहतात ?
2 points
Clear selection
५ ) विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युतपातळीस काय म्हणतात ?  
2 points
Clear selection
६  ) विद्युतप्रवाह ही ................... राशी आहे .
2 points
Clear selection
७ ) कोरडा विद्युतघट कोठे - कोठे बसिवले जातात ?
2 points
Clear selection
८ ) लेड - आम्ल विद्युतघट विद्युतविमोचन झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात , चूक की बरोबर ओळखा ?  
2 points
Clear selection
९ ) एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह गेल्यास कोणते क्षेत्र निर्माण होते ?
2 points
Clear selection
१० ) प्रत्येक घटाचे विभवांतर 1 v असेल तर तीन घटांचे एकूण विभवांतर किती असेल ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.