प्र. 1. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
7, 8, 10, 13, 17, ?
प्र.2. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5, 8, 12, 15, 19, ?
प्र. 3. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
301, 402, 503, 604, ?
प्र. 4. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
4, 16, 36, 64, ?
प्र. 5. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
125, 225, 325, 425, ?
प्र.6 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
12, 20, 30, 42 ?
प्र.7. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
14, 19, 29, 34, ?
प्र. 8. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
416, 525, 636, 749, ?
प्र. 9. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
512, 343, 216, 125, ?
प्र. 10. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
20, 25, 35, 40, 50, ?