इयत्ता -नववी, विषय -गणित 1, प्रकरण -गुणोत्तर व प्रमाण
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
जर 6:5=y:20  तर y ची किंमत पुढीलपैकी कोणती? *
2 points
1 मिलीमीटर चे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? *
2 points
जतिन, नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16 , 24व 36 वर्षे आहे तर नितीन च्या वयाचे मोहसीन चा वयाशी असलेले गुणोत्तर कोणते? *
2 points
शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात चोवीस केळी वाटले तर शुभमला मिळालेली केळी किती? *
2 points
4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? *
2 points
पुढीलपैकी परंपरित प्रमाण कोणते? *
2 points
234 चे 252 या गुणोत्तराचे सोपे रूप कोणते? *
2 points
जर 4:6=6:y तर y ची किंमत किती? *
2 points
एक मीटर चे एक सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर पुढीलपैकी कोणते? *
2 points
16/5 चे शतमान रूप कोणते? *
2 points
जर 6:5=y:20  तर y ची किंमत पुढीलपैकी कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.