स्व.यशवंतराव चव्हाण  प्रश्नमंजुषा स्पर्धा
स्व. यशवंतराव चव्हाण  प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव कोणते आहें ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म केव्हा झाला ? *
2 points
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांना पहिल्यांदा सरंक्षण मंत्री कुणी केले होते ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांना काय म्हणून ओळखले जाते ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण कितव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण हे भारताचे कितवे उप पंतप्रधान होते ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथील कोणत्या विद्यालयात आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले ? *
2 points
स्व. यशवंतराव चव्हाण यांची कोणत्या लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.