"जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित" पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 19 ऑगस्ट २०२५ सकाळी १० वा. स्थळ- शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, डेपो रोड अमरावती.