14) पदार्थ आपल्या वापरातील
िर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 9  वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.https://sandeepwaghmore.in/9-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
8) चूक की बरोबर ते लिहाः लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. *
2 points
6) बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ................ आहे. *
2 points
 10) गटात न बसणारी संज्ञा लिहाः युरेनिअम ,प्लुटोनिअम, सोडिअम,रेडिअम. *
2 points
7) चूक की बरोबर ते लिहाः तीव्र आम्ल व सौम्य आम्लारीचे क्षार आम्लधर्मी असून त्याचेpH मूल्य 7 पेक्षा कमी असते. *
2 points
1) ............ हे साबण आणि डिटर्जंटच्या उत्पादनात वापरतात. *
2 points
3) रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेर्यामध्ये ........... या समस्थानिकाच्या उपयोग केला जातो. *
2 points
 9) गटात न बसणारी संज्ञा लिहाः अल्फा ,गँमा ,थीटा ,बीटा. *
2 points
4) ............. भेदनशक्ती सर्वाधिक असते. *
2 points
5) धुण्याच्या सोडयामध्ये स्फटिकजलांच्या रेणूंंची संख्या................ आहे. *
2 points
2) बेकिंग पावडरचा................. हा एक घटक आहे. *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.