9. मापन (तिसरी गणित)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता तिसरी
विषय - गणित
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. एकाच वस्तूची लांबी सारख्याच साधनानं मोजली तर ती - - - - - - - - भरते. *
2 points
2. -------------- हे लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. *
2 points
3. १ मीटर = - - - - - - - - सेंटिमीटर. *
2 points
4. दुकानातील कापड - - - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
5. मीटर हे १ सेंटिमीटर च्या - - - - - - - - पट असते. *
2 points
6. पेन्सिल ची लांबी - - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
7. दोन खांबातील अंतर - - - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
8. रस्त्याची रुंदी - - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
9. मोबाईल ची लांबी - - - - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
10. दोन इमारतीमधील अंतर - - - - - - - - मध्ये मोजतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.