माझे संविधान माझा अभिमान : प्रश्नमंजुषा स्पर्धा
💻ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा💻
आठ च्या पुढे मार्क 🎯मिळवणाऱ्या स्पर्धकांना मिळेल ई-मेलद्वारे आकर्षक प्रमाणपत्र🏆.
कृपया ई-मेल ॲड्रेस परत परत चेक करा. ई-मेल ऍड्रेस बरोबर लिहिला तरच प्रमाणपत्र ईमेलवर येईल.
चाचणी सोडणाऱ्या पहिल्या 100स्पर्धकांना मिळेल वरील प्रमाणे प्रमाणपत्र👍