सूचना
दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कंत्राटी शिक्षकेतर सेवक भरती साठी आयोजित करण्यात आलेल्या मुलखती कांही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर मुलाखती यथावकाश घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती व संपर्क क्रमांक या फॉर्म मध्ये जमा करावा. मुलाखतीचे नियोजन होताच आपणास कळविण्यात येईल.