8 -शिष्यवृत्ती गणित -संख्याज्ञान 1
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१]   7, 2, 5 हे अंक एकेकदाच वापरून  तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ? *
2 points
2]  7 ,0 ,6 , 3   हे चार अंक प्रत्येकी  एकेकदाच वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान सम संख्या कोणती ? *
2 points
३]    3 , 5 ,व  7  यापैकी प्रत्येक अंक  एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या  व सर्वात लहान संख्या यांतील फरक सांगा ? *
2 points
४]   4 *56*3 या संख्येत * च्या जागी सारखेच अंक आहेत. त्या दोन स्थानच्या  अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 79920 आहे, तर ती संख्या कोणती? *
2 points
5]  जिच्यात 8 व 0 हे अंक नाहीत व इतर अंक एकेकदाच वापरले आहेत, अशी मोठयांत मोठी पाच अंकी संख्या लिहा. *
2 points
६]  32.358 व 27.489 या दोन संख्यांमधील 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ? *
2 points
७]   ज्या संख्येचे दरशांशरूप अखंड व आवत्ती असते, अशा संख्यांना ...................म्हणतात. *
2 points
८]  पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती ? *
2 points
९]   ज्या संख्येचे दशांशरूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या संख्येला.................म्हणतात . दोन अचूक पर्याय निवडा *
2 points
Required
10 ]    380068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.