सराव चाचणी क्र.1 बुद्धिमत्ता
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} सन 2010 या वर्षात 1 ऑक्‍टोबर रोजी शुक्रवार असल्यास त्याच महिन्यात तिसरा सोमवार किती तारखेला येईल?
2 分
清除所选内容
2} दिलेल्या इंग्रजी अक्षर मालेतील BAT या अर्थाचा शब्द होण्यासाठी डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घ्यावीत?
2 分
无标题图片
清除所选内容
3} कोंबडीला चिमणी म्हंटले, चिमणीला कावळा म्हंटले कावळ्याला शहामृग, म्हंटले शहामृगाला पोपट म्हटले ,पोपटाला मोर म्हटले, तर सर्वात वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
2 分
清除所选内容
4} खालील आकृतीत चौरसाची संख्या किती?
2 分
无标题图片
清除所选内容
5} प्रश्नकृतीला जुळणारी तंतोतंत आकृती पर्यायातून निवडा
2 分
无标题图片
清除所选内容
6} प्रश्नाआकृती मधील पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल?
2 分
无标题图片
清除所选内容
7} 4 : 64 : : 7 : ? { जसा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या  पदाशी संबंध आहे}
2 分
清除所选内容
8} राहुल मैदानामध्ये पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो उजवीकडे काटकोनात दोन वेळा वळला असता त्याच्या समोरील दिशा कोणती?
2 分
清除所选内容
9 } पाक्षिक, साप्ताहिक , वार्षिक , ---------- ( गटाशी जुळणारे पद कोणते? )
2 分
清除所选内容
10} सुप्रियाचा रंगेत डावीकडून 8 व उजवीकडून 9 क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
2 分
清除所选内容
提交
清除表单内容
切勿通过 Google 表单提交密码。
此内容不是由 Google 所创建,Google 不对其作任何担保。