बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या Online Test 1
Test created by Aditya Dhas 902222

Touch to join WhatsApp Group
http://bit.ly/Scholarship-Exam-whatsapp-group

आणखी टेस्ट सोडविण्यासाठी पुढील वेबसाइट ला टच कर.
https://www.scholarshipexamstudy.com
Share with your friends...
Sign in to Google to save your progress. Learn more
Your Name *
School Name
District Name *
आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला?  *
2 points
शिवराय औरंगजेब बादशाहाच्या भेटीस कोठे गेले?  *
2 points
शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्यावेळेस औरंगजेब बादशहाचा कितवा वाढदिवस साजरा केला जात होता?  *
2 points
आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?  *
2 points
औरंगजेब बादशहाच्या कैरीतून निसटताना शिवरायांनी आपल्या जागी कोणाला झोपवले?  *
2 points
शिवाजी महाराज बादशहाच्या कैदेतून निसटल्यानंतर कोणत्या गडावर गेले?  *
2 points
आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजी राजाला कोठे ठेवले?  *
2 points
आग्र्याहून सुटका ही घटना कोणत्या साली घडली?  *
2 points
संभाजी राजे किती महिन्यांनी राजगडावर येऊन पोहोचले?  *
2 points
आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले?  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.