शेकडेवारी
www.hasatkhelatshikshan.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
एका शाळेत 100 पैकी 45 मुली आहेत, तर शाळेतील मुलांचे शेकडा प्रमाण किती? *
2 points
एका दुकानदाराने 250 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 210 रुपयांना विकली तर त्याला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला? *
2 points
या आकृतीचा शेकडा किती भाग रेखांकित आहे? *
2 points
Captionless Image
सुरजला 700 गुणांपैकी 504 गुण मिळाले तर शेकडा गुण किती? *
2 points
100 चा शेकडा 5 हा 10 च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? *
2 points
एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विदयार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत? *
2 points
शैलजाने 230 मण्यांच्या माळेत 161 मणी ओवले तर उरलेल्या निळ्या रंगातील मण्यांचे शेकडा प्रमाण किती? *
2 points
उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदापैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? *
2 points
प्रकाश परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? *
2 points
60 चे 25% - 75 चे 10% = किती? *
2 points
0.1  म्हणजे किती टक्के? *
2 points
साडेबाराचा शेकडा 50 म्हणजे किती? *
2 points
2000 झाडांपैकी 20% झाडे आंब्याची आहेत, 15% झाडे फणसाची व 25% काजूची आहेत, तर उर्वरित झाडे किती? *
2 points
50 चे 50% ÷ 25 चे 25% = किती? *
2 points
जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.