JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
5 वी गणित 4- 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्वतःचे नाव टाका
*
Your answer
१] 21 ते 30 मध्ये किती सम संख्या आहेत ?
*
2 points
3
4
5
6
२] 20 ते 100 या मध्ये किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक येतो ?
*
2 points
9
10
1
6
३] 1 ते 100 मध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा आला आहे ?
*
2 points
15
20
30
10
४] 1 ते 20 मध्ये एक अंकी संख्या किती आहेत ?
*
2 points
8
10
7
9
५] चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
*
2 points
1111
1000
9000
9999
६] पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
*
2 points
11111
900000
99999
10000
७] 4 या संख्येची पाच पट किती ?
*
2 points
9
20
24
26
८] एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण दोन अंकी संख्या किती आहेत ?
*
2 points
8
9
10
19
९] 71 ते 85 मध्ये 7 च्या पटीतील संख्या किती आहेत ?
*
2 points
2
4
8
5
१०] सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात सर्वात लहान दोन अंकी संख्या यातील फरक किती आहे ?
*
2 points
8
10
9
0
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy