इयत्ता 10 वी इतिहास, 3 उपयोजित इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वर्षाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने कोणत्या जागतिक संघटनेने दिशादर्शक जाहीर केलेली आहे.? *
1 point
भारतातील कोणत्या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत 'जनासाठी इतिहास' या विषयातील संशोधकाचे काम चालले? *
1 point
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे.? *
1 point
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उत्खनन करताना काय सापडले.? *
1 point
सातारा जिल्ह्यातील हे पश्चिम घाट रांगांण मधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे? *
1 point
,..................... ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची जननी मानली जाते. *
1 point
नॅशनल फिल्म आर्काइव्ह या संस्थेची मुख्य कचेरी................. येथे आहे. *
1 point
सांस्कृतिक वारस व त्यांचे ठिकाण ओळखा : लाल किल्ला -.................... *
1 point
सांस्कृतिक वारस व त्यांचे ठिकाणे ओळखा : जंतर मंतर -................... *
1 point
सांस्कृतिक वारसा व त्यांचे ठिकाण ओळखा : ताजमहल -...................... *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.