इयत्ता तिसरी : चाचणी क्र.23
निर्मिती ~ श्री संदीप शिवलिंग गुळवे.
 जि.प.प्राथमिक शाळा,ओंडोशी
ता.कराड , जि. सातारा
शिक्षक मंच सातारा {ph no~ 8275458483}
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
इयत्ता *
तालुका *
जिल्हा *
मराठी
मराठी 1 } खालील उतारा वाचून 1 ते 3 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्र 1 ~ हवेचे प्रदूषण कशामुळे होते? *
2 points
Captionless Image
मराठी 2 } खताचे काय करायचे ठरले? *
2 points
मराठी 3 } वरील संवाद कोठे घडला असेल? *
2 points
मराठी ४ } " सिंह " या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ? *
2 points
मराठी 5 } जसे खेळाडूंचा ~ संघ तसे चोरांची ~ ---------- {समूहदर्शक शब्द} *
2 points
गणित
गणित ६ } एका आठवड्यात सात दिवस आहेत तर चार आठवड्यात किती दिवस होतील? *
2 points
गणित ७ } वस्तुमान ( वजन ) मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते. *
2 points
गणित ८ } खाली दिलेली नोटा व नाणी मिळून किती रुपये होतील? *
2 points
Captionless Image
गणित ९ } सोडवा ? *
2 points
Captionless Image
गणित १०}  रोहिणी कडे २६२ रुपये होते त्यापैकी तिने १७४ रुपये खर्च केले तर तिच्याकडेकडे किती रुपये शिल्लक असतील? *
2 points
इंग्रजी
English ११ } identify the picture *
2 points
Captionless Image
English १२ } Small × ------- { choose correct opposition word} *
2 points
English १३ } look at the action and choose the correct action word ? *
2 points
Captionless Image
English १४ } choose a correct speling of " 17 " *
2 points
English १५ } My name begins with " C " .l eat mice and drink milk .Who am l ? *
2 points
परिसर अभ्यास
परिसर अभ्यास १६ } वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले --------- चांगले राहण्यास मदत होते . *
2 points
परिसर अभ्यास १७ } तिकीट न काढता प्रवास करू नये. *
2 points
परिसर अभ्यास १८ } महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? *
2 points
परिसर अभ्यास १९ } आपले पैसे कुठे सुरक्षित असतात? *
2 points
परिसर अभ्यास २० } खालीलपैकी कोणती सार्वजनिक व्यवस्था नाही? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.