JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्पर्धकाचे नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
भारतात होमरूल लीगची स्थापना कधी व कोठे झाली?
*
2 points
1916 ,पुणे
1917, मुंबई
1916, मुंबई
1917 ,पुणे
भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात 'लखनौ करार' झाला?
*
2 points
इ.स. 1920
इ.स. 1916
इ.स. 1919
इ.स. 1935
'भारत सेवक समाजा'ची स्थापना कोणी केली?
*
2 points
लोकमान्य टिळक
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
महात्मा गांधी
पंडित नेहरू
भारतातील संस्थाने....... या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
*
2 points
विल्यम बेटिंक
लॉर्ड कर्झन
लॉर्ड वेलस्ली
लॉर्ड डलहौसी
पंजाब मध्ये..... यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.
*
2 points
भगतसिंग
रामसिंह कुका
सूर्यसेन
प्रीतीलता वड्डेदार
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
रमाबाई रानडे ___सेवासदन
पंडिता रमाबाई __शारदासदन
डॉ. आनंदीबाई जोशी __आर्य महिला समाज
रखमाबाई जनार्दन सावे___ राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना केली.
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी भाषावार प्रांत रचनेसाठी........ ची स्थापना केली.
*
2 points
संयुक्त महाराष्ट्र परिषद
दार कमिशन
महाराष्ट्र परिषद
यापैकी नाही
A) 1919 च्या माँटेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष होत्या.(B) 1927 मध्ये नियुक्त केलेल्या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.
*
2 points
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान(A) चूक आहे.
फक्त विधान (B) चूक आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
सात ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष...... हे होते.
*
2 points
महात्मा गांधी
मौलाना अबुल कलाम आझाद
जयप्रकाश नारायण
यापैकी नाही
इ.स. 1932 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या मध्ये पुणे येथे एक करार झाला .हा ............ म्हणून प्रसिद्ध आहे.
*
2 points
पुणे करार
गोलमेज परिषद
पहिली गोलमेज परिषद
यापैकी नाही
महाराष्ट्र विधिमंडळाचे...... हे पहिले सभागृह आहे.
*
2 points
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
विधान परिषद
भारतातील कार्यकारी सत्ता...... यांच्याकडे असते.
*
2 points
राष्ट्रपती
राज्यपाल
सरन्यायाधीश
पंतप्रधान
समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे.... होय.
*
2 points
भूखंड मंच
सागरी डोह
सागरी गर्ता
खंडान्त उतार
न्यू फाउंडलँड बेटाजवळ ......हा उष्ण प्रवाह व ........हा शीत प्रवाह एकमेकाना मिळतात.
*
2 points
ग्रीष्म ,शिशिर
गल्फ, लॅब्रॉडोर
फिनिक्स, चक्रीय
यापैकी नाही
जमिनी चा कस वाढविण्यासाठी एक ते दोन हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही त्याला .. ......म्हणतात..
*
2 points
पडीक जमीन
सुपीक जमीन
चालू पड
नापीक जमीन
महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने...... रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.
*
2 points
1 मे 1960
15 ऑगस्ट 1960
एक ऑगस्ट 1960
एक ऑगस्ट 1962
हवेच्या आर्द्रतेचे. ... . एकक आहे.
*
2 points
ग्रॅम प्रति घनमीटर
ग्रॅम प्रति मीटर
ग्रॅम प्रति चौरस मीटर
यापैकी नाही
पृथ्वीच्या अंतर्गाभात लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात त्यामुळे त्यास...... असेही म्हणतात.
*
2 points
भूकवच
निफे
खंडीय कवच
यापैकी नाही
आशियातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प.... येथे साकार होत आहे.
*
2 points
रेवा ,मध्य प्रदेश
जयपुर ,राजस्थान
पटना, बिहार
मुंबई, महाराष्ट्र
पुढील पर्यायातील कोणते पायथागोरसचे त्रिकुट नाही.
*
2 points
3,4,5
12,13,5
15,20,25
7,8,9
एका आयताची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा 9 सेंटिमीटरने अधिक आहे जर त्या आयताची परिमिती 66 सेंटिमीटर असेल तर त्या आयताची लांबी व रुंदी किती?
*
2 points
16 सेंटीमीटर,25 सेंटीमीटर
21 सेंटीमीटर, बारा सेंटीमीटर
39 सेंटीमीटर ,30 सेंटीमीटर
18 सेंटिमीटर ,9 सेंटीमीटर
सुदामा ने दोन वस्तू 1560 रुपयांना विकल्यावर त्याला पाच टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
*
2 points
1485 रुपये
1400 रुपये
1200 रुपये
1300 रुपये
दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 1012 आहे व मसावी दोन आहे तर त्या दोन संख्या कोणत्या?
*
2 points
40 व42
42 व 44
44 व 46
46 व 48
54*54 या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो तर *च्या ठिकाणी कोणता अंक असेल?
*
2 points
1
2
0
3
दोन संख्यांचा गुणाकार 960 आहे. त्यांचा मसावी दोन आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती?
2 points
230
445
480
460
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report