इयत्ता तिसरी- परिसर अभ्यास भाग 1. 8. आपली पाण्याची गरज- Online Test 1  
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव लिहा :- *
पाण्यामुळे रक्त ............. होते . *
2 points
जनावरे पाण्यात ............ असतात . *
2 points
लोक .........   प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात, *
2 points
................ पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. *
2 points
 माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच कमी महत्त्व  आहे. *
2 points
जमिनीत  मुरलेले ......... वनस्पतींची मुळे शोषून घेतात. *
2 points
 रडले की डोळ्यातून अश्रू वाहतात. *
2 points
 शरीरातील पाणी कमी झाले तरी चालते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.