Apeksha Maharashtrachya: Healthcare Survey / अपेक्षा महाराष्ट्राच्या: सार्वजनिक आरोग्य
Delivering Maharashtra is an initiate to know the Expectations of Maharashtra. This year we will be looking at the sectors from women's perspective / अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमाचा मुख्य हेतू नागरिकाच्या अपेक्षा जाणून घेणे हा आहे. ह्या वर्षी सर्व सामाजिक प्रश्नांकडे महिलांच्या दृष्टीकोनातून बघण्यात येईल.
Name / नावं
Your answer
Gender / लिंग *
Marital Status / वैवाहिक स्थिती *
Age / वय *
Your answer
Education Status / शैक्षणिक स्थिती *
Occupation / व्यवसाय *
Address / पत्ता
Your answer
Is there any health check-up facility available near to your residence (within 3 km radius)? / तुमच्या घरापासून ३ किमी अंतरात आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध आहे का? *
Are you able to give all the vaccination required for your child’s good health? / आपल्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक सर्व लसीकरण देणे आपणास शक्य आहे काय? *
Is the vaccination facility available near to your residence? / लसीकरण सुविधा तुमच्या घरी जवळ उपलब्ध आहे काय? *
Are there enough facilities of diagnosis and treatments for the diseases / illness in the Health centers near your house? / पुरेशी सुविधा आणि उपचार आपल्या घराजवळ आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे का? *
Is the number of staff (Nurses, Health Workers, Doctors, Specialists, etc.) working in a health center enough? / परिचारिका , आरोग्य कामगार, डॉक्टर्स, विशेषज्ञ , इ कर्मचारी आरोग्य केंद्रात पुरेश्या संख्येत आहेत का? *
Is the medical staff like nurses, health workers, Doctors, Specialists, etc. trained enough in the health centers? / परिचारिका, आरोग्य कर्मचारी, इत्यादी वैद्यकीय कर्मचारी पुरेशी प्रशिक्षित आहे का? *
Do you have access to medicines / pharmacy near your residence (within 3 km radius)? / आपल्या घराजवळ (३ किमी मध्ये) औषध केंद्रे / फार्मसी आहेत का? *
Did you get treated well in the health center / hospital you have visited? / आपणास आरोग्य केंद्र / रुग्णालयात नीट वागणूक मिळते का? *
Are you aware of all the schemes and policies by government to avail healthcare benefits? / आरोग्य सुविधांचे लाभ घेण्यासाठी सर्व सरकारी योजना आणि धोरणे यांची जाणीव आपणास आहे का? *
Are you and your family covered under health insurance? / तुम्ही आणि तुमचे कुटुंब आरोग्य विमा अंतर्गत समाविष्ट आहे का ? *
Do you go to Private Hospitals / Clinics instead of Government health centers? / आपण सरकारी आरोग्य केंद्रानैवजी खाजगी रुग्णालयात जाता का? *
Do you have to spend more than expected over the healthcare services? / आपण आरोग्य सेवेप्रती अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करत आहात का? *
Do you have enough transportation facilities / ambulances? / आपणास पुरेसे वाहतूक सुविधा / रुग्णवाहिका आहे का? *
Are the medicines prescribed to you expensive? / आपणास सांगितलेली औषधे महाग आहे का? *
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service