UMED SCHOLARSHIP 
उमेद फौंडेशन ही संस्था २०१४ पासून अनाथ, वंचित व गरजू असणाऱ्या हुशार विद्यार्थांना शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक भान जपणाऱ्या दानशूर लोकांच्या मदतीने कार्यरत आहे. आजपर्यंत 150+ विद्यार्थी या मदतीचा लाभ घेत आपले शिक्षण पूर्ण करू शकले वा करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे .
शिष्यवृत्ती कोणासाठी? ⭕ १० वी नंतरचे व्यावसायिक अभ्यासक्रम व १२ वी नंतरचे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना... ⭕ सदर शिष्यवृत्ती ही केवळ कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता... ⭕ उमेद शिष्यवृत्ती करीता निकष ⭕ असे हुशार व गरजू विद्यार्थी ज्यांचे... 1️⃣ आई व वडील दोघेही हयात नाहीत (अनाथ विद्यार्थी ) अथवा 2️⃣ वडील हयात नाहीत अथवा 3️⃣ आई हयात नाही अथवा 4️⃣ आई-वडील गंभीर आजाराने अंथरुणावर खिळलेले आहेत. अथवा 5️⃣ आई किंवा वडील दिव्यांग आहेत अथवा 6️⃣ प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणारा विद्यार्थी.  
Name नाव *
Mobile Number(Whatsapp) *
Male/Female *
Birth Date
*
MM
/
DD
/
YYYY
Parents Information (कौटुंबिक माहिती) *
Gaon (गाव) *
Taluka (तालुका)
*
District (जिल्हा)
*
Passout School / College Name (उत्तीर्ण हायस्कूल / College चे नाव व पत्ता)
10th / 12th Medium 
*
Aadhar Card Number
*
New Admission College Name (सध्या कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्याचे नाव)
*
New Admission Education Stream, Class and Medium (प्रवेश घेतलेला वर्ग व माध्यम)
*
New admission Total Fees
*
Percentage (Last year final Exam)
*

Are you eligible for any government education scheme? (आपल्याला इतर कोणती शासकीय अथवा खाजगी मदत सवलत मिळते का होय किंवा नाही )
*
Yearly Family Income (आपले कौटुंबिक उत्पन्न )
*
Are you handicap? (दिव्यांग)
*
Please tell us about your family income source (आपल्या घरची आर्थिक स्थिती थोडक्यात लिहा )
*
What is your ambition? (तुम्हाला शिकून पुढे काय व्हायचे आहे त्याबद्दल थोडक्यात लिहा)
*
Did you get Umed Scholorship previously? (या पूर्वी तुम्हाला उमेद शिष्यवृत्ती मिळाली आहे का?) *

I admit that all the above information is correct and if found any information misleading, UMED Foundation has all rights to terminate the scholarship (आपण दिलेली माहिती सर्व सत्य व अचूक असून ती खोटी अथवा चुकीची आढळल्यास आपला शिष्यवृत्ती अर्ज रद्द करण्यात येईल )
*
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy