सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट
Sign in to Google to save your progress. Learn more
1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
2)  राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? *
2 points
3) भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? *
2 points
4) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? *
2 points
5) भारतात राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
6) संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय? *
2 points
7)वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे? *
2 points
8)आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे? *
2 points
9) भारतातील एका राज्यात ( सर्व राज्यांचा विचार करता) खालीलपैकी कोणी पहिल्या  महिला मुख्यमंत्री म्हणून पद भूषविले आहे ? *
2 points
10)संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? *
2 points
11) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? *
2 points
12)महाराष्ट्रात भीमा व कृष्णा या दोन नद्यांच्या मध्ये कोणती डोंगर रांग आहे? *
2 points
13)छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? *
2 points
14)चार मुख्य वेदांपैकी संगीता विषयी माहिती असणारा वेद कोणता? *
2 points
15)हास्यवायू कोणत्या वायूचा म्हणतात? *
2 points
16)श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? *
2 points
17)भारतीय अणु शास्त्राचे जनक असे कोणाला म्हणतात? *
2 points
18)जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
19)मानवी पेशींचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? *
2 points
20)खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करणाऱ्या पुणे येथील संस्थेचे नाव काय आहे? *
2 points
21)ऑपरेशन विजय या नावाने ओळखले जाणारे कारगिल युद्ध काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात  भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी झाले? *
2 points
22)२५ जुलै २०१७ रोजी, रामनाथ कोविंद यांनी भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली? *
2 points
23)कारगिल दिन कधी असतो? *
2 points
24)आपत्ती व्यवस्थापन कायदा संसदेत कोणत्या वर्षी पारित झाला? *
2 points
25)महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.