इयत्ता:७वी विषय:भूगोल धडा:७. मृदा
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी टेस्ट निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती मृदा आढळते ? *
1 point
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते ? *
1 point
मध्यप्रदेश राज्यातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत ....... या पिकाचे उत्पादन होते. *
1 point
महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर जांभी मृदा आढळते. *
1 point
वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. *
1 point
बीड जिल्ह्यामध्ये सीताफळाचे उत्पादन जास्त घेतले जाते. *
1 point
मृदेतील विघटित झालेला जैविक पदार्थ म्हणजे : *
1 point
बेसाल्ट खडकाच्या अपक्षालनातून ही मृदा तयार होते : *
1 point
वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे मृदेची : *
1 point
वृक्ष लागवड, समतल चर, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार योजना हे सर्व : *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.