सामान्यज्ञान चाचणी (१५) इ. ६ ते १० साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) भारताच्या पूर्वेला असणारे शेजारी राष्ट्र कोणते ? *
1 point
२) मेळघाट अभयारण्य .......... साठी प्रसिद्ध आहे. *
1 point
३) ............. हे शहर सुवर्ण मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. *
1 point
४) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे ? *
1 point
५) पाल हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
६) वनस्पतीच्या वाढीसाठी ........... हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. *
1 point
८) खालीलपैकी .......... या प्राण्यांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे *
1 point
८) खालील चित्रातील महान व्यक्ती ओळखा. *
1 point
Captionless Image
९) भरतनाट्यम हे .......... राज्यातील नृत्य प्रकार आहे. *
1 point
१०) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.