शिष्यवृत्ती सराव ५ वी बुद्धिमत्ता    टेस्ट ८ तर्कसंगती व अनुमान ( नाते संबंध )
या उपघटकाच्या कौटुंबिक नातेसंबंध यावर आधारित प्रश्न दिलेले असतात .दिलेल्या माहितीचे विश्लेषण करूनप्रश्नात विचारलेल्या दोनव्यक्ती मधील नातेसंबंध शोधून काढायचा असतो.
Sign in to Google to save your progress. Learn more

२ ] रुक्साना एका फोटोकडे बोट दाखवून म्हणाली " ही माझ्या बहिणीची आत्या .तिला एकच भाऊ आहे  " हा भाऊ नात्याने रुक्सानाचा कोण लागतो .
2 points
Clear selection
शाळेचे नाव 
4 ] नम्रता आनंदला म्हणाली "  मी तुमच्या आजोबांच्या एकुलत्या एक अपत्याची नात आहे ." तर नम्रता चे आनंदशी नाते काय ?
2 points
Clear selection
1 ] प्रिया हीमंदारच्या मुलीची मावशी आहे.तर प्रियाचे मंदार शी असलेले नाते काय ?
2 points
Clear selection
3 ] शामली ची मुलगी अनिता हिचे मामा , शामलीचा भाचा सारंग याचे वडील आहेत.तर अनिता व सारंग चे नाते काय ?
2 points
Clear selection
6 ] एका स्त्रीकडे पाहून मनाली म्हणाली , "  तिच्या दिराच्या पत्नी ची मुलगी माझी बहीण आहे." तर त्या स्त्रीचे मनाली शी कोणते नाते आहे ?
2 points
Clear selection
8 ] एका फोटोकडे बोट दाखवून कुसुम म्हणाली  , " तो माझ्या बहिणीच्या  काकीच्या बहिणीचा भाचा  आहे ." तर कुसुम चे फोटोतील व्यक्तीशी नाते काय ?
2 points
Clear selection
7 ] सोहम हा पियूच्या सासऱ्या चा मुलगा आहे. सोहम च्या भाच्याचे पीयूसी काय संबंध आहेत ?
2 points
Clear selection
5 ] एका दांपत्याला आठ अपत्ये आहेत.पाच मुलांपैकी तीन विवाहित आहेत.तर तीन मुलांपैकी एक विवाहित आहे.तर त्यांच्या घरी किमान किती व्यक्ती राहत आहेत ?
2 points
Clear selection
9 ] प्रज्ञाच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी काय नाते आहे ?
2 points
Clear selection
विद्यार्थी नाव 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.