सातारा सैनिक स्कूल पूर्व परीक्षा चाचणी 1 
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थाचे नाव :- *
शाळा  *

वाहनांची गती मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो?

*
1 point

1876 साली टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

*
1 point
दुधाची शुद्धता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?
*
1 point

जमिनीवर आणि पाण्यावर सुद्धा चालणाऱ्या वाहनास काय म्हणतात ?

*
1 point

 इलेक्ट्रिक बल्पचा शोध कोणी लावला ?

*
1 point

 किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र कोणते ?

*
1 point
लंबकाच्या घड्याळाचा शोध कोणी लावला ?
*
1 point

पेनीसीलीनचा शोध कोणी लावला ?

1 point
Clear selection
जे.बी.डनलप यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ?
1 point
Clear selection
पाऱ्याच्या तापमानाचा शोध कोणी लावला ?
*
1 point

फाउंटन पेन चा शोध कोणी लावला ?

*
1 point

विमानाची उंची सांगणारे यंत्र कोणते ?

1 point
Clear selection

समुद्राची खोली मोजणारे यंत्र कोणते ?

*
1 point
 सूक्ष्म वस्तु पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते ?
*
1 point

हृदयाची स्पंदने तपासण्यासाठी डॉक्टर कोणते उपकरण वापरतात ?

*
1 point
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणारे यंत्र कोणते ?
*
1 point

इंजनाचे तापमान कोणते यंत्र नियंत्रित करते ?

*
1 point

धूळ साफ करण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?

*
1 point

खाणीत काम करण्यासाठी उपयुक्त ठरणारे यंत्र कोणते ?

*
1 point

जहाजामध्ये वेळ निश्चित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?

*
1 point

वेळेची सूक्ष्म स्थिती तपासणी करण्यासाठी....... चा वापर होतो ?

*
1 point

दिशांचे ज्ञान कोणत्या यंत्रामुळे होते ?

*
1 point

शर्करामापी  कशासाठी वापरली जाते ?

*
1 point

 झाडांची सूक्ष्म वाढ कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते ?

*
1 point

डिझेल इंजनाचा शोध कोणी लावला ?

*
1 point
ग्रामोफोन चा शोध कोणी लावला ?
*
1 point

सुरक्षा आगपेटीचा संशोधक कोण आहे ?

*
1 point
टाईपराईटर चा शोध कोणी लावला ?
*
1 point
प्लास्टिकचा संशोधक कोण आहे ?
*
1 point

पाण्याच्या आत चालणाऱ्या जहाजास काय म्हणतात ?

*
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.