JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
११.गोष्ट आरुणिमाची इयत्ता १० वी मराठी ऑनलाईन टेस्ट
निर्मिती -श्री.संदिप वाघमोरे इ.१० वी च्या इतर ऑनलाईन टेस्टससाठी या लिंकवर क्लिक करा
https://sandeepwaghmore.in/10-th-online-test-all-subject
Sign in to Google
to save your progress.
Learn more
वडील निवर्तल्यानंतर घराला मार्गदर्शन करणारे
2 points
अरुणिमाचे काका
मोठ्या बहिणीचे पती, भाईसाब
अरुणिमाची आई
Clear selection
एव्हरेस्टवर पोहचल्यावर अरुणिमाने शेरपाला काय विनंती केली?
2 points
भारताचा ध्वज फडकवण्याची
फोटो आणि व्हिडिओ काढण्याची
त्याचा ऑक्सिजन सिलिंडर देण्याची
खाली उतरण्याची
Clear selection
अरुणिमाला मृत्यूचं जवळून दर्शन कुठे झालं?
2 points
डेथ झोनमध्ये
प्रशिक्षण केंद्रात
तिसऱ्या बेस कॅम्पमध्ये
शिखरावर पोहचल्यावर
Clear selection
प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी किती बेसकॅम्प्स करावे लागतात?
2 points
सहा
चार
तीन
पाच
Clear selection
अपयश कशाला म्हणलं जातं, असं या पाठात सांगितलं आहे?
2 points
यश न मिळवण्याला
ध्येयच कमकुवत असण्याला
प्रयत्न न करण्याला
प्रयत्न निष्फळ ठरण्याला
गिर्यारोहण न करता आल्यामुळे
Clear selection
गिर्यारोहणाने अरुणिमाला कोणते धडे दिले?
2 points
धाडसीपणा
सर्व पर्याय बरोबर आहेत
स्वावलंबन
आत्मविश्वास
Clear selection
पायात स्टीलचा रॉड कशासाठी घातला होता?
2 points
रक्त साठू नये यासाठी
पायाची हालचाल व्हावी म्हणून
पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी
पाय चालताना दुखू नये म्हणून
Clear selection
आपण एक उत्तम व्यक्ती आहाेत की नाहीत हे कशावरून ठरतं?
2 points
आपल्या निर्णयांवरून
आपल्या आत्मविश्वासावरून
आपण इतरांशी कसे वागताे यावरून
आपल्या धाडसीपणावरून
Clear selection
पुढील कृतींतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा : (ii) मेंदू तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करीत होता.
2 points
धाड़सी वृत्ती
वडीलधाऱ्या वक्तीचा आदर
प्रचंड आत्मविश्वास
प्रसंगवधान
Clear selection
एव्हरेस्ट सर करण्याची अरुणिमाची मोहीम किती दिवसांची होती?
2 points
५२
३०
९२
१०२
Clear selection
जेव्हा अरुणिमा गुदमरू लागली, तेव्हा तिला काय दिसले?
2 points
ऑक्सिजन मास्क
बांग्लादेशी माणसाने फेकलेला ऑक्सिजन सिलेंडर
ब्रिटीश माणसाने फेकलेला ऑक्सिजन सिलेंडर
मरून पडलेला बांग्लादेशी माणूस
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report